उत्पातांचा उत्पात .
आणि बडव्यांची भडवेगिरी ।
माझे काही friend परभणीवरून पंढरपूर पाहण्यासाठी गेले होते .आज सकाळी ते विठ्ठल मंदिरात गेले असताना रांगेतील प्रत्यकालाच मंदिरातील भटजी विठ्ठलाचे दर्शन घेताना ५०० रू मागत होता . कहर तेव्हा झाला एका वृद्ध म्हातारीकडे पैसे नाहीत म्हणून ब्राह्मण पुजार्याने दर्शन न घेवूदेता त्या आज्जीला चक्क नारळाने मारले . लोकांनी आज्जीला बाहेर आणले ….भटजी पैसे गोळा कार्याला जाग्यावरच बसून . आमच्या मित्रांनी पुलीसांना सांगण्याचा प्रयत्न केला . पुलीसांनी "
"असे रोजच घडते …आम्हि काय तेच करत बसायचे का ?"म्हणून हाकलून दिले .
किती मज चढलाय भटांना …

No comments:
Post a Comment