१८९८ साली कारावासात असताना टिळकाने ऋग्वेदाचा अभ्यास केला . '' अर्कीटीक होम इन वेदाज "" या ग्रंथात आर्यांचे मुल वस्तीस्थान उत्तर ध्रुवावरचे , असा सिद्धांत टिळकानेच मांडला आहे . याचाच अर्थ आर्य हे परदेशातून आलेले व पुढे हेच आर्य मुनुवादी भट - ब्राह्मण झाले. म्हणूनच ब्राह्मण या देशाचा नसून परकीय आहेत . त्यांना भारतभूमीविषयी आदर असण्याचे करांच नाही . औरंगजेबाने जेव्हा हिंदू वर जीजीया कर लावला त्या वेळेस ब्राह्मनाणे मात्र या करातून स्वताला मुक्त करून घेतले. औरंजेबास ब्राह्मनांनी पटउन देण्यात यश मिळवले कि ब्राह्मण हे हिंदू नसून त्यांच्याच सारखे परकीय आहेत .

Because we are better negotiators....
ReplyDeleteतुम्ही चुत्यासारखे कर भरत बसलात 😂😂😂